केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कायदा
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली. केंद्रसरकारने ऑक्टोबर २००५ मध्ये हा कायदा करून सर्व देशभर हा कायदा लागू केला. काही अपवाद आणि फरक वगळता सदर केंद्राचा कायदा महाराष्ट्रासह केंद्रात व राज्यात देशभर लागू आहे.

Categories
- Right Of Information (RTI)
- Human Rights
- Grampanchayat
- Ratnagiri
- Raigad
- Sindhudurg
- Goa
- Mumbai
- Navi Mumbai
- Thane
FEATURED STORY
कुणबी युवा लांजा टी-शर्ट वितरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघाच्या परेळ मुंबई इथे जोशात संपन्न झाला
रत्नागिरी : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण; पाच गावांसाठी ७३ कोटींचा निधी
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा
कोकणातून प्रवास करताय तर सावधान… चिपळूणजवळचा परशुराम घाट खचतोय..!
रत्नागिरीत थिबा राजवाडा,समुद्र किनारा, किल्ल्यासह स्मारकांना द्या भेटी
कोकणातील या सहा प्रकल्पांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
Latest Posts
-
-
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा
November 27, 2021 -
-

aamhikokankar
कोकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र | कोकणी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनेल.
YOU MAY HAVE MISSING

Read More »